अमेरिकेतील निसर्गसौंदर्याचा अद्भुत, भव्य व सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर योसेमिटी नॅशनल पार्क हे एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. आकाशाला भिडणारे ग्रॅनाईटचे डोंगर, शेकडो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, प्रचंड आकाराची सिक्वॉया झाडे, हिरवीगार कुरणे आणि स्वच्छ डोंगरी तलाव यामुळेच योसेमिटी हे अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध नॅशनल पार्कपैकी एक आहे. कॅलिफोर्नियातील सिएरा नेवाडा पर्वतरांगांमध्ये असलेले योसेमिटी …
लेखक: रोहित कुलकर्णी/शुभदा सुभेदार ही मुलाखत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. Spotify or Apple Podcast “मला आर्टिस्ट व्हायचंच आहे,” हे शची काळे यांनी लहानपणीच ठरवले होते. अनेक भारतीय मुलांप्रमाणे त्यांच्यावर डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील होण्याचा दबाव कधीच आला नाही, उलट त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या स्वप्नाला नेहमीच पाठिंबा दिला आणि हाच विश्वास त्यांना मुंबईतून अमेरिकेतील अँरिझोनापर्यंत घेऊन आला. …
कार्पोरेट जगतातून थेट अमराईत : फ्लोरिडामध्ये आंब्यांच्या माध्यमातून दुसरी इनिंग खेळणारे,अनिरुद्ध जोशी. ही मुलाखत Spotify किंवा Apple Podcast वर ऐका. बहुतेक लोक निवृत्ती नंतर शांत आयुष्याची कल्पना करतात – प्रवास करणे, गोल्फ खेळणे अथवा कुटुंबासमवेत वेळ घालवणे. परन्तु अनिरुद्ध जोशी यांनी मात्र वेगळाच मार्ग निवडला. अनिरुद्ध यांनी टेलिकॉम क्षेत्रात जवळपास तीन दशकांची यशस्वी कारकीर्द घडवल्या …
सर्वात सोप्या AP पासून सर्वात कठीण AP पर्यंत-नऊ AP Classes आणि Exams दिल्यानंतर एका विद्यार्थ्याने सांगितला आपला अनुभव — अमेरिकेत हायस्कूलमध्ये शिकताना Advanced Placement किंवा AP Classes घेणे हा कॉलेजच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. AP Classes मुळे विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा अधिक कठीण आणि कॉलेजच्या पातळीचा अभ्यास करण्याची संधी मिळते. काही AP Exams मध्ये चांगले …
गेली दोन दशके एखादी माहिती शोधायची असेल, तर सर्वसाधारणपणे एकच सल्ला दिला जायचा—”गुगलवर शोधा.”मग तो विद्यार्थ्यांचा अभ्यास असो, आरोग्यविषयक माहिती असो किंवा प्रवासाचे नियोजन, गुगल सर्चची पद्धत एकदम सोपी होती. तुम्ही प्रश्न टाकायचा आणि गुगल तुम्हाला विविध वेबसाइट्सची यादी दाखवायचे. हो पण त्यानंतर, कोणती माहिती विश्वासार्ह आहे हे ठरवण्याची जबाबदारी केवळ वापरकर्त्यावर असे. मात्र आता …
न्यू जर्सीतील एडिसन, कॅलिफोर्नियातील फ्रेमाँट, टेक्सासमधील शुगर लँड किंवा इलिनॉयमधील नेपरव्हिलसारख्या शहरांतील भारतीय वसाहतीतून फेरफटका मारला, तर भारताची भाषेची वैविधता अमेरिकेतही जिवंत असल्याचा अनुभव येतो. उदाहरणार्थ : किराणा मालाच्या दुकानात एखादे कुटुंब गुजरातीमध्ये बोलत असते. तर काही मित्र तेलुगू आणि इंग्रजी मिश्रीत भाषेत सहजपणे संवाद साधतात. जवळच कुणीतरी पंजाबीमध्ये फोनवर बोलत असते, तर अमेरिकेत जन्मलेली …
अमेरिकेतील अनेक छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये कॉलेज म्हणजे केवळ शिक्षणसंस्था नसून ते त्या शहराचं आर्थिक केंद्र असतं, सांस्कृतिक हृदय असतं, शनिवारच्या गर्दीचं कारण असतं, कॉफी शॉप चालू ठेवणारं अस्तित्व असतं आणि तरुण पिढी गावात राहील, अशी एक शांत आशा असते. पण आता हीच आशा हळूहळू विरत चालली आहे. अमेरिकेतील ग्रामीण आणि छोट्या शहरांमधील महाविद्यालयांवर …
अमेरिकेतील कोणत्याही सुपरमार्केटमध्ये जा. नाश्त्याच्या सीरिअलच्या रॅकमध्ये डझनभर रंगीबेरंगी डबे दिसतील. त्यावर “Whole Grain”, “High Fiber”, “Heart Healthy”, “Added Vitamins” अशी आकर्षक माहिती लिहिलेली असते. त्यामुळे अनेकांना वाटते की सीरिअल म्हणजे दिवसाची आरोग्यदायी सुरुवात. पण खरंच प्रत्येक सीरिअल आरोग्यासाठी चांगले असते का?हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि इतर पोषणतज्ज्ञांच्या अलीकडील संशोधनानुसार, याचे उत्तर …
एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, थोर विचारवंत आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा व राष्ट्राचा शिल्पकार. स्वातंत्र्य,व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही या मूल्यांवर ठाम असणारे थाॅमस जेफरसन यांनी अमेरिकेच्या इतिहासावर अमिट ठसा उमटवला. त्यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने (Declaration of Independence) एका नव्या राष्ट्राचा पाया घातला. अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष, दूरदृष्टीचे नेते आणि शिक्षणाचे समर्थक म्हणून त्यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. सुरुवातीचे …








